महाराष्ट्र ग्रामीण

वळवडेतून मायलेकी बेपत्ता !

गांधीनगर:प्रतिनिधी उदय साळुंखे

वळीवडे ता करवीर येथून राहत्या घरातून (दिव्या वैभव शेळके वय वर्ष २२ )व(कु.आधीरा वैभव शेळके वय ३ )दोघी या वाडकर गल्ली वळिवडे या चिमुकलीला घेऊन, घरातून कोणाला काही न सांगता २९ एप्रिल ला सकाळी ११ वाजता निघून गेल्याची वर्दी पती वैभव संतोष शेळके रा वळीवडे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. दिव्या शेळके रंगाने गोरी अंगाने मध्यम उंची पाच फूट, अंगात आकाशी रंगाची चुडीदार व पांढऱ्या रंगाची ओढणी व कु.आधीरा रंगाने गोरी उंची दोन फूट गोल चेहरा अंगात क्रीम कलरचा टी-शर्ट व पांढरी साधी पॅन्ट आहे. या दोघी कोणाशी आढळल्यास गांधीनगर पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंगारे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button